Kunal Kamra Controversy : शिवसैनिकांकडून कुणाल कामरा याच्या ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’ची तोडफोड !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याचे प्रकरण

Padri Bajinder Singh Threaten Woman : पीडितेने पोलिसात तक्रार केल्याने वासनांध पाद्रयाने तिला मारली थप्पड !

वर्ष २०१८ मध्येही अन्य महिलेवर बलात्कार केल्याने भोगला आहे तुरुंगवास !

D.K. Shivakumar On Muslim Reservation : (म्हणे) ‘मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करणार !’

संसदेपासून देशभरात शिवकुमार यांच्यावर होत आहे टीका

BSNL 5G Network Launch : ‘बी.एस्.एन्.एल्.’ लवकरच ‘५ जी’चे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणार !

प्रत्येक टेलिकॉम आस्थापन त्याचे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असते. या स्पर्धेत आता ‘बी.एस्.एन्.एल्.’ नेही वेग पकडला आहे. ‘बी.एस्.एन्.एल्.’ ने ४ जी नेटवर्कसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Karnataka Muslim Reservation Row : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मुसलमानांना आरक्षण दिल्याच्या सूत्रावरून संसदेत गदारोळ !

धर्मावर आधारित आरक्षणाचे कोणतेच प्रावधान राज्यघटनेत नाही, तरीही बहुमताचा अपलाभ उठवून राज्यघटनेलाही न जुमानणारी काँग्रेस देशाला कायद्याचे राज्य कधी देईल का ? मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी राज्यघटनेचा अवमान करणार्‍या काँग्रेसला लोकांनी घरची वाट दाखवणेच योग्य ठरेल !

Protest Against Ayyappa Temple Tradition : केरळच्या अय्यप्पा मंदिरात शर्ट काढून प्रवेश करण्याच्या परंपरेच्या विरोधात आंदोलन

मंदिरांच्या परंपरांचा विरोध करणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि नास्तिकतावादी आहेत का ? हिंदु धर्मातील धार्मिक परंपरांना विरोध करण्याचा प्रयत्न करणारे या माध्यमांतून हिंदु धर्मावर आघात करत असल्याने याचा शोध घेणे आवश्यक आहे !

Sambhal Culprit Zafar Ali Arrested : संभल (उत्तरप्रदेश) येथील दंगलीच्या प्रकरणी कथित जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक

त्याची ४ घंटे चौकशी करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुसलमानांनी दंगल घडवली होती.

हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध स्वरूपावर होत आहेत आघात ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड

होळीचा उत्सव किंवा दिवाळी असू दे, हिंदूंना संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध तत्त्वावर (स्वरूपावर) आघात होत आहेत….

Sanjay Nirupam Shivsena : नागपूरमधील दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवावा !

दंगली झाल्यावरच दंगलखोरांच्या अनधिकृत बांधकामांची आठवण होऊन त्या पाडण्याची मागणी होऊ नये, तर प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे !

SP President Akhilesh Yadav : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने करण्यात आला !’

कारसेवकांवर गोळीबार करून त्यांना ठार मारणार्‍या मुलायमसिंह यादव यांच्या पुत्राकडून याहून वेगळे काय बोलले जाणार ?