लालफितीमुळे संशोधन करणे कठीण झाले ! – सरसंघचालक
१६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली.
१६ व्या शतकापर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होता, यावर जगाचा विश्वास आहे. आपण अनेक गोष्टींचा शोध लावला; पण नंतर आपण थांबलो आणि त्यानंतर आपली पडझड चालू झाली.
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये बिलाल आझम नावाच्या मुसलमान तरुणाने त्याच्या सहकारी हिंदु मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.
दुचाकीच्या धडकेवरून मुसलमानांनी एका हिंदूवर धारदार शस्त्रांनी वार केल्यानंतर येथे हिंसाचार झाला. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
हिंदूंना अशी धमकी मिळायला देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी विद्यापिठे म्हणजे शिक्षणाची केंद्रे नव्हेत, तर हिंदुद्वेषाचे अड्डे बनली आहेत. त्यामुळे सरकारने अशा विद्यापिठांवर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविज्ञालय आणि शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या देशात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे याच घटनेतून पुन्हा समोर येते. याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्ष तोंड उघडतील का ?
अनेक राज्यांत काँग्रेसची आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्नाटक राज्यात ‘वक्फ बोर्डा’कडून शेतकरी, तसेच मंदिरांच्या सहस्रो एकर भूमी हडपल्या जात आहेत.
न्यायालयाने पीडित शेतकर्यांचा मालकी अधिकार कायम ठेवला आहे; मात्र अद्याप २०१ शेतकरी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र यावे, या उदात्त हेतूने ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ या उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती करण्यात आली – हिंदु जनजागृती समिती