Jamiat Ulema-e-Hind Threatens : वक्फ विधेयक मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू !
संसदेने संमत केलेल्या विधेयकाला विरोध करणारे मुफ्ती महंमद अकबर कासमी यांना आता कुणी लोकशाहीद्रोही का म्हणत नाही ?
संसदेने संमत केलेल्या विधेयकाला विरोध करणारे मुफ्ती महंमद अकबर कासमी यांना आता कुणी लोकशाहीद्रोही का म्हणत नाही ?
सनातन सिंह, वीर सिंह यादव आणि अनिल सिंह अशी त्यांची नावे असून ते देहली येथे रहाणारे आहेत. श्री हरिहर मंदिर पाडून येथे मशीद बांधण्यात आली होती.
विद्यापिठात ईद आणि इफ्तार मेजवानी आयोजित होऊ शकते, तर श्रीरामनवमी का साजरी केली जाऊ शकत नाही ? – विद्यार्थ्यांचा प्रश्न
४ महिन्यांच्या बाळाचीही सुंता करण्याचा प्रयत्न
बंगालमध्येच नाही, तर देशात कुठेही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक मशिदीची झडती घ्यावी आणि तेथे पोलीस तैनात करावेत, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
विधेयक संमत होणे, हा सर्वसमावेशक विकासाच्या प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण ! – पंतप्रधान मोदी
मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही
पोलिसांनी नाकारली होती अनुमती
राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !
वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, तसेच हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडेही पाठवण्यात आले होते, हे मायावती का सांगत नाहीत ?
या आधीही ए. राजा यांनी ‘हिंदु धर्म हा भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे’, असे विधान केले होते.