भारताची सागरी सुरक्षा
समुद्रकिनार्यावर रहाणारे नागरिक आणि मासेमार समाज यांची सागरी सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. मासेमारांना आपल्या सुरक्षायंत्रणेचे कान आणि डोळे म्हटले जाते. ते चांगल्या बातम्या पुरवतात; पण यातही अधिक प्रगती होणे अपेक्षित आहे.