‘भारत ‘हिंदु राष्ट्र’च आहे’, असे म्हणणार्या आणि ख्रिस्ती असूनही हिंदु धर्माचा अभ्यास करणार्या मारिया वर्थ !
हिंदूंमध्ये अजूनही धार्मिक आचरण, धर्माचे बीज खोलवर रुजलेले आहे आणि कदाचित् हीच ती कारणे आहेत, ज्यामुळे हिंदु धर्म अन् हिंदू लोकांवर इतके तीव्र आक्रमणे केली जात आहेत !