Hindus Leave Nagmangal : अन्याय्य अटकेच्या भयापोटी नागमंगलच्या शेकडो हिंदु युवकांनी गाव सोडले !
२५० पेक्षा अधिक निरपराध हिंदु युवकांच्या अटकेसाठी पोलिसांकडूनच कट रचला गेला आहे. ‘पोलिसांच्या भयामुळे आमच्या मुलांनी गाव सोडले आहे’, असा विलाप गावकर्यांनी व्यक्त केला.