लेखनाद्वारे राष्ट्रवादी विचाराला पोषक जनजागृती करणारे यवतमाळ येथील कै. शंकर गो. पांडे !
कै. शंकर गो. पांडे यांचे प्रखर आणि सडेतोड हिंदुत्वाचे लेखन दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होत होते. ते एक प्रथितयश लेखक आणि साहित्यिक म्हणून विदर्भात सर्वपरिचित झाले होते…