हिंदूंच्या पैशांनी हिंदूंचे थडगे खोदण्याचा धंदा आणि दुसरे धार्मिक विभाजन !
हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचा हिंदूंच्याच पैशाने हिंदूंचेचे थडगे खोदण्याचा देशविघातक धंदा असाच पुढे अव्याहत चालू राहील !
हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचा हिंदूंच्याच पैशाने हिंदूंचेचे थडगे खोदण्याचा देशविघातक धंदा असाच पुढे अव्याहत चालू राहील !
या कायद्याद्वारे श्रद्धेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, याकडे सरकारने लक्ष द्यावे !
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कलावधीत ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक श्री. सुरेश चव्हाणके व दुर्ग (छत्तीसगड) येथील ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय परामर्शदाता श्री. विशाल ताम्रकार यांच्यातील झालेल्या चर्चेचा सारांश लेखस्वरूपात येथे देत आहोत.
केंद्र सरकारने अशा धमक्यांना भीक न घालता वक्फ कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहितच करणे आवश्यक आहे !
स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !
वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर
‘हिंदु जनजागृती समिती’ने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.
वक्फ बोर्डाचा कायदा ‘माझे ते माझे आणि तुझे तेही माझे’ असा आहे आणि त्याला मुसलमान संघटना पाठिंबा देत आहेत. अशा संघटनांवर बंदी घालून त्यांच्या नेत्यांना कारागृहात डांबण्याची आता वेळ आली आहे !
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
हिंदूंच्या करामधून अल्पसंख्यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्साहन देत आहेत. ‘अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय !