Biggest Land Mafia WAQF BOARD : वक्फ बोर्डाकडे ४५ देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक भूमी !
वक्फ बोर्ड म्हणजे भारतात लँड जिहाद राबवण्यासाठी मुसलमानांना मिळालेले सरकारमान्य साधन आहे. वक्फ कायदा रहित करणे का आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
वक्फ बोर्ड म्हणजे भारतात लँड जिहाद राबवण्यासाठी मुसलमानांना मिळालेले सरकारमान्य साधन आहे. वक्फ कायदा रहित करणे का आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि या कायद्याच्या कार्यवाहीला बंदी घातली पाहिजे.
हिंदूंनो, वक्फ कायदा हा लँड जिहादचे घटनात्मक रूप असून त्याद्वारे हिंदूंच्या भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. केंद्रशासनाने यासंदर्भात मते मागवली असून हिंदूंनी ‘मला त्याचे काय’ अशी कूपमंडूक मनोवृत्ती त्यागून धर्मकर्तव्य बजावणे आता आवश्यक आहे !
काँग्रेसने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. हे सर्व कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !
आपल्याच भारतीय नागरिकांमध्ये देशद्रोही विचार भरून त्यांनाच भारताच्या विरोधात उभे करून अंतर्गत युद्धाकडे देशाला नेणे, हे अर्बन नक्षलवाद्यांचे षड्यंत्र आहे.
हिंदुद्वेष्ट्या नेत्यांचा हिंदूंच्याच पैशाने हिंदूंचेचे थडगे खोदण्याचा देशविघातक धंदा असाच पुढे अव्याहत चालू राहील !
या कायद्याद्वारे श्रद्धेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, याकडे सरकारने लक्ष द्यावे !
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कलावधीत ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक श्री. सुरेश चव्हाणके व दुर्ग (छत्तीसगड) येथील ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय परामर्शदाता श्री. विशाल ताम्रकार यांच्यातील झालेल्या चर्चेचा सारांश लेखस्वरूपात येथे देत आहोत.
केंद्र सरकारने अशा धमक्यांना भीक न घालता वक्फ कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो रहितच करणे आवश्यक आहे !
स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !