ज्योतिषशास्त्राची अपकीर्ती : वैज्ञानिक अज्ञान कि वैचारिक आतंकवाद ?
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सध्या ज्योतिषशास्त्र आणि फलज्योतिषशास्त्र यांवर जी चिखलफेक केली जात आहे, ती केवळ निषेधार्ह नसून पूर्णतः बेकायदेशीर आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे काही साम्यवादी घटक भारतीय संस्कृती आणि शास्त्र यांचा अवमान करण्यात धन्यता मानत आहेत….