उरणमध्ये धर्मांध महिलेकडून १२० किलो गोमांस कह्यात !

अशा गुन्हेगारांना कह्यात घेणे हे पोलिसांचे काम आहे; मात्र ते हप्ते घेण्यात गुंतलेले असल्याने गोरक्षकांना आपला जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते.

प्रस्तावित वीजदर प्रस्तावाला विरोध म्हणजे ग्राहकांचीच हानी ! – ‘महावितरण’कडून दावा

परिवाराचा कुणी सदस्य एखाद्या खोलीत व्यवसाय करत असेल, जसे शिकवणी, ब्युटी पार्लर, अधिवक्ता कार्यालय इत्यादी तर अनिवासी (व्यावसायिक) क्रमवारीनुसार शुल्क आकारण्यात येईल, असा आरोप काही संस्थांकडून करण्यात येत होता.

मणेराजुरी (जिल्हा सांगली) येथे ध्वजस्तंभावरून २ गटांत वादावादी

दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडून त्यांच्यात धक्काबुक्की झाली. यामध्ये एकाला वीट फेकून मारल्याने तो घायाळ झाला. त्याच्यावर गावातील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

वाशी येथे ‘भक्‍ती शक्‍ती रेल्‍वे प्रवासी भजन स्‍पर्धा’ पार पडली

या स्‍पर्धेत २२ भजनी मंडळे सहभागी झाली होती. भजनी परंपरेतून सामाजिक दायित्‍व जपणारी रेल्‍वे प्रवासी भजन मंडळे या स्‍पर्धेत सहभागी होऊन नामस्‍मरण आणि संतवाणी यांच्‍या माध्‍यमातून वातावरण भक्‍तीरसात न्‍हाऊन निघाले होते.

नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी नियमावली लागू करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या खाजगी स्कूल बससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली आहे.

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! – मुंबई महापालिका

वर्षभर पाणी पुरेल यादृष्टीने सातही धरणांत १४ लाख ४७ सहस्र ३४३ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक असते.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे दासनवमी उत्साहात साजरी !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे गुरुप्रतिपदा म्हणजे १३ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या दासनवमी उत्सवाची सांगता २२ फेब्रुवारी या दिवशी झाली. दासनवमी हा यात्रेचा मुख्य दिवस असून लळिताच्या कीर्तनाने २३ फेब्रुवारी यादिवशी यात्रेचा समारोप झाला.

२०८ पैकी ५० प्रकल्पांकडून प्रदूषण नियमांचे पालन

दीड महिन्यापूर्वी बांधकाम विभागाने प्रकल्पांची पहाणी करून प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्‍या २०८ प्रकल्पांना नोटीस देऊन काम थांबवले होते.

Pope Francis Critical : ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांची प्रकृती अद्यापही गंभीर

व्हॅटिकनकडून सांगण्यात आले की, पोप निरोगी आहेत. पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी जगभरात प्रार्थना चालू आहेत. पोप यांनी एक्सवर पोस्ट करत प्रार्थनांसाठी आभार मानले.