पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील अव्हेन्यू ॲम्ब्रोइस-पॅरे येथील रशियाच्या वाणिज्य दूतावासाच्या आत बाँबस्फोट झाला. अज्ञात आक्रमणकर्त्यांनी वाणिज्य दूतावासावर २ पेट्रोल बाँब फेकले. याला येथे ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ असेही म्हटले जाते. या आक्रमणात जीवित हानी झाली नाही.