Farah Khan’s Holi Insult : होळी हा छपरी लोकांचा (टवाळखोरांचा) आवडता सण !

धर्मांध मुसलमान हिंदूंविरुद्ध गळकओक करण्याची एकही संधी सोडत नाही, हेच यावरून सिद्ध होते. अशांचे हिंदूंचे सण-उत्सव, देवता यांविषयी टिपणी करण्याचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !

Vishnu Shankar Jain Assassination Plot : प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हत्येचा कट उघड

हिंदूंच्या नेत्यांना, तसेच त्यांच्या बाजूने लढणार्‍यांना वेचून वेचून ठार मारण्याचा धर्मांधांचा नेहमीच प्रयत्न होत आला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

Ajay Kumar Sonkar : गंगा नदीचे पाणी शुद्ध असून शंका असणार्‍यांनी माझ्या प्रयोगशाळेत येऊन समाधान करून घ्यावे !

‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशाच प्रकारची भाषा आता तथाकथित बुद्धीप्रमाण्यवादी आणि विज्ञानवादी यांच्याशी करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्या कथित बुद्धीचा अहंकार ठेचला जाईल !

Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवर घेतलेला आक्षेप मुसलमान संघटनेकडून मागे

सुजानपूर येथे मशिदीसमोर बांधण्यात येणार्‍या उद्यानात महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यास मुसलमानांच्या संघटनेचे घेतलेला आक्षेप आता मागे घेतला आहे.

Melbourne Shri Krishna Janmabhoomi Mukti Andolan : श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आंतरराष्ट्रीय चळवळ मेलबर्नपासून चालू होणार !

त्रिवेणीच्या काठावरून चालू झालेल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीच्या चळवळीचा प्रतिध्वनी आता साता समुद्रापलीकडे पोचला आहे. विदेशात श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती चळवळीचा शंखनाद होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Assam Illegal Foreigners : आसाममध्ये १ लाख ६६ सहस्र घुसखोरांची ओळख पटली, तर ३० सहस्रांना हाकलून लावले ! – मंत्री अतुल बोरा

संपूर्ण देशातून घुसखोरांना कधी बाहेर काढले जाणार ?

जळगाव येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणारे २ टँकर जप्त

जळगाव येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणार्‍या २ टँकरवर पोलिसांनी कारवाई करत ते जप्त केले. पोलिसांनी संशयास्पदरित्या जाणारे २ टँकर थांबवले.

‘५०० वर्षांपूर्वीच्या घटनेने भावूक होणारा समाज मनाने मेलेला !’

समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असलेल्या ‘छावा’ चित्रपटातील धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येचे चित्रण पाहून अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावत आहेत.

आंबेगाव (पुणे) येथील ‘शिवसृष्टी’च्या दुसर्‍या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण

प्रारंभी शिवसृष्टी येथील दालन, गंगासागर आणि भवानीमातेच्या मंदिराला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन पहाणी केली. या वेळी रायगडावरून आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागरमध्ये अर्पण करण्यात आले. 

निवडणुकीला उभे रहाणाऱ्यांची मानसिकता !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कुणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान अन्‌ पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’