जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते कोकणातील कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींचा सत्कार

महाराजांचे घरवापसीचे (धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे) कार्य मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद रोखला पाहिजे.

Kashyap Patel : अमेरिकेच्या ‘एफ्.बी.आय.’च्या संचालकपदी भारतीय वंशाचे कश्यप पटेल यांची नियुक्ती !

भारतीय वंशाचे कश्यप (काश) पटेल हे अमेरिकी अन्वेषण संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे संचालक बनले आहेत.

मुंबईत ‘हाऊसिंग जिहाद’ चालू !

शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात अवैध मुसलमानांना पात्र करून संख्याबळवृद्धीचा डाव

Rape In Bhivandi : भिवंडीत सुनेवर सासर्‍याकडून बलात्कार !

दोघांनी मिळून तिला खोलीत डांबून ठेवले होते. गुन्हा नोंद झाल्यापासून ते दोघे पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे.

Real Money Gaming Platform Requires Regulation : ‘रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म ’चा अनियंत्रित प्रचार रोखण्यासाठी राष्ट्रीय नियमन आवश्यक ! –  सुराज्य अभियान

ऑनलाइन जुगारांच्या जोखमींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देशव्यापी मोहीम चालू करावी. या अंतर्गत जनतेला जुगाराच्या कायदेशीर आणि आर्थिक धोक्यांविषयी जागरूक करावे.

पहिल्याच दिवशी इयत्ता १० वीची मराठीची प्रश्नपत्रिका फुटली !

उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या असल्याचे उघड झाले. असा प्रकार जालना आणि यवतमाळ येथे झाला.

Trump To Distribute Funds : डॉनल्ड ट्रम्प सरकारी बचतीमधून प्रत्येक अमेरिकी कुटुंबाला देणार ४ लाख ३३ सहस्र रुपये

‘डीओजीई’कडून होणार्‍या बचतीपैकी २० सहस्र कोटी रुपये अमेरिकी नागरिकांना परत केले जातील. याचा अर्थ प्रत्येक अमेरिकी कुटुंबाला ५ सहस्र डॉलर्स मिळतील.

Israeli Jobs For Indians : कौशल्य असणार्‍या लोकांनाही करावे लागत आहे मजुराचे काम !

भारताने इस्रायली यंत्रणांना यावरून जाब विचारला पाहिजे. तरच तेथील आस्थापने भारतियांचा अपलाभ उठवणार नाहीत, हे लक्षात घ्या !

Donald Trump : भारताला १८२ कोटी रुपये मिळालेच नाही; ते परत पाठवण्यात आले ! – ट्रम्प यांचा खुलासा

भारतात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी २ कोटी १० लाख डॉलर्स  (१८२ कोटी रुपये) देण्याची आवश्यकताच काय ? भारतातील मतदानाच्या टक्क्याशी आपल्याला काय करायचे आहे ? आपल्याकडेही बर्‍याच अडचणी आहेत.

Jagadguru Narendracharyaji maharaj : महायुतीचा विजय ‘लाडकी बहीण योजने’मुळे नव्हे, तर साधू-संतांमुळे ! – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज

मुसलमान समाज हिंदूंना संपवण्यासाठी हिरवे झेंडे घेऊन उभा रहात असेल, तर हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. संतांनी जागृत झाले पाहिजे. आम्ही ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यातून विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटलेले दिसले.