Taslima Nasreen : बांगलादेशासाठी स्वतःचे १७ सहस्र सैनिक गमावलेला भारत शत्रू, तर ३० लाख लोकांना मारणारा पाक मित्र !
बांगलादेशाला त्याच्या शत्रू पाकिस्तानपासून वाचवतांना १७ सहस्र सैनिकांनी जीव गमावलेला भारत आता बांगलादेशाचा शत्रू आहे. १ कोटी निर्वासितांना निवारा, अन्न आणि कपडे देणारा भारत आता शत्रू आहे.