Mark Zuckerberg : अमेरिकेतील बायडेन सरकारने फेसबुकवर दबाव आणला होता !
विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आरोप करून भारतीय लोकशाहीवर टीका करणार्या अमेरिकेला आता भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आरोप करून भारतीय लोकशाहीवर टीका करणार्या अमेरिकेला आता भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
भारतात नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उघड झाल्यामध्ये टेलिग्राम अॅपचे नाव समोर आले आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली एक्स, फेसबुक आणि अन्य सामाजिक माध्यमांवर हिंदु धर्म आणि भारत यांच्या विरोधात लिखाण केले जाते आणि त्यावर हा आस्थापनांचे मालक काहीही कारवाई करत नाहीत.
समाजाची नैतिकता घसरल्यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्थिती आली नसती !
हिंदु नेते, संघटना यांच्या खात्यांवर बंदी घालून जिहाद्यांची, आतंकवाद्यांची खाती चालू ठेवण्याचा फेसबुकचा हा इतिहास राहिला आहे. त्यामुळे अशी घटना आश्चर्यजनक म्हणता येणार नाही !
मोहरमच्या काळात हिंसाचार भडकू शकतो आणि सामाजिक माध्यमांवरून द्वेषयुक्त संदेश वेगाने पसरू शकतात, अशी भीती राज्यांना वाटते. ७ जुलैपासून मोहरमला प्रारंभ होणार आहे.
हिंदूंच्या देवतांचे विडंबनात्मक विनोद प्रसारित केल्याचे प्रकरण
‘रील कल्चर’चा एवढा मोह एवढा आहे की, त्या नादात आपण आपली, तसेच समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची अपरिमित हानी करत आहोत, हे लक्षात येत नाही.
हिंदुत्वनिष्ठांनी ‘डिजिटल’ योद्धे बनले पाहिजे. भ्रमणभाष हे आपले आजच्या काळातील दुहेरी शस्त्र आहे. ते कसे वापरायचे ? हे शिकून घेतले पाहिजे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते, तर त्यांनी हेच सांगितले असते.
पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !