Brazil Ban X : नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ब्राझिलमध्ये ‘एक्स’वर बंदी !
ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मॉरिस यांनी इलॉन मस्क यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यम आस्थापनावर ब्राझिलमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला. या निर्णयानंतर मस्क यांनी संबधित न्यायमूर्ती मॉरिस यांच्यावर टीका केली आहे.