महाराष्ट्रात ‘शीघ्र कृती दल’ स्थापन करून ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा ! – हिंदु जनजागृती समिती
देशभरात, तसेच राज्यात १ कोटी ते ८० लाख एवढ्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, सर्व प्रकारचे जिहाद यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.