कल्याण-डोंबिवली – वर्ष २०२४ मध्ये येथे ३ सहस्र ४४ गुन्हे उघड झाले आहेत. त्यात बलात्कार, विनयभंग, चोरी, अपहरण, घरफोड्या, खून अशा गुन्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलीस बळ अल्प असूनही ७८ टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाकल्याण-डोंबिवली शहर गुन्हेगारीमुक्त कधी होणार ? |