Love Jihad Law : ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाकडून ७ सदस्यांची समिती स्थापन !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करून या प्रकरणात होरपळणार्‍या हिंदु युवतींना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !

हिंदु विवाहितेकडून मुसलमान प्रियकराच्या साहाय्याने हिंदु पतीची हत्या

हिंदु महिलांनो, स्वतःचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’रूपी षड्यंत्राची शिकार होऊ नका !

माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांचे पुणे येथील पत्रकार परिषदेत आवाहन !

शहर तसेच जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून अनेक हिंदु मुली-स्त्रिया या भावनिक फसवणुकीच्या प्रकारांना बळी पडत आहेत, असा दावा करत या स्त्रियांनी न घाबरता पुढे येऊन तक्रारी प्रविष्ट कराव्यात

राज्यात सिद्ध होणार्‍या ‘सेफ हाऊस’च्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’च्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करावा !

क्वचित घडणार्‍या ‘ऑनर किलिंग’च्या घटनांसाठी ‘सेफ हाऊस’ची निर्मिती म्हणजे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकवेल’ !

Neha Hiremath Murder Case : माझ्या मुलीच्या हत्येमागे काही आमदारांचा हात ! – काँग्रेसचे नगरसेवक असणार्‍या नेहाच्या वडिलांचा आरोप  

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांनाही काँग्रेसच्या नगरसेवकाला न्याय मिळत नाही, तेथे सामान्य जनतेची काय स्थिती असेल, याची कल्पना करता येईल !

इंदूर (मध्‍यप्रदेश) : ‘लव्‍ह जिहाद’ला विरोध केल्‍याने अमन शेखने हिंदु तरुणीवर केले चाकूने आक्रमण !

जिल्‍ह्यातील सनवेर शहरातील ही घटना असून अमन शेख नावाचा एक तरुण ‘एम्.बी.ए.’चे शिक्षण घेत असलेल्‍या २३ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीच्‍या पाठीमागे होता.

Purnia-Bihar Muslim Gang Trapped Hindu Girls : पूर्णिया (बिहार) येथे हिंदु मुलींना फसवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या मुसलमानांच्या टोळीला अटक

अशा घटनांविषयी धर्मनिरपेक्षतावादी समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आदी राजकीय पक्ष कधीच तोंड उघडत नाहीत ! स्वतः हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलींना फसवणार्‍या अशा मुसलमानांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

UP Lakhimpur Hindu Girl Rape N Murder : उत्तरप्रदेशात आसिफ याने अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून केली तिची हत्या !

उत्तरप्रदेशामध्ये हिंदुत्वनिष्ठ योगी सरकार असूनही धर्मांध मुसलमान लव्ह जिहादी कारवाया करून हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. हे लक्षात घेऊन लव्ह जिहादविरोधी कायदा अधिक कठोर करून कार्यवाही करणे आवश्यक !  

लग्नानंतर पत्नीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे ही क्रूरता ! – Madras High Court

मुसलमान पतीने हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केल्याचे प्रकरण !

धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते !

‘केरळमध्ये लव्ह जिहादची माहिती असलेली ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन परत आणले आहे. धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते.’