मुंबई – मालाड मालवणी येथे रहाणार्या एका हिंदु विवाहितेने मुसलमान प्रियकराच्या साहाय्याने स्वतःच्या हिंदु पतीची हत्या केली. पती बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली; पण पोलिसांच्या चौकशीत त्यांनी हत्या केल्याचे उघड झाले. विवाहितेचे इमरान मंसूरीसमवेत प्रेमसंबंध होते. पती त्या प्रेमाच्या आड येत असल्याने त्या दोघांनी मिळून त्याची हत्या केली. या वेळी विवाहितेची दोन्ही मुले समोरच होती. या हत्येप्रकरणी विवाहिता आणि मुसलमान प्रियकर यांना अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|