‘केरळमध्ये लव्ह जिहादची माहिती असलेली ४ सहस्रांहून अधिक प्रकरणे आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या मुलींना आम्ही एका पाठ्यक्रमाद्वारे धर्मशिक्षण देऊन परत आणले आहे. धर्मशिक्षणच मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकते.’
– कु. श्रुती ओ., आर्ष विद्या समाजम्, केरळ.