लव्ह जिहादसाठी होणारा कायदा राज्यघटना विरोधी असल्याची ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची टीका
लव्ह जिहादच्या अनेक घटना घडलेल्या असतांना सत्यशोधक मंडळाच्या लोकांना सत्य दिसत नाही कि सत्य नाकारायचे आहे ?
लव्ह जिहादच्या अनेक घटना घडलेल्या असतांना सत्यशोधक मंडळाच्या लोकांना सत्य दिसत नाही कि सत्य नाकारायचे आहे ?
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
गेली दीड सहस्र वर्षे महाराष्ट्रासह भारतात चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये कुठेतरी शिक्षा होऊ शकेल, असा कायदा महाराष्ट्रात होऊ घातला आहे. त्यासाठी ७ सदस्यांची समिती स्थापन करून महायुतीच्या राज्य सरकारने एक सकारात्मक पाऊल अंतिमतः उचलले आहे. सरकार स्थापन झाल्याच्या काही दिवसांतच हे वृत्त ऐकायला मिळाल्याने भाजपला मत दिल्याचे हिंदुत्वनिष्ठ मतदारांना काही अंशी समाधान नक्कीच झाले … Read more
मंत्री लोढा पुढे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ती अभ्यास करून स्वत:चा अहवाल सादर करील. हा कायदा करण्यासाठी जैन समाजाचा आग्रह होता, यात काहीही तथ्य नाही.
महाराष्ट्रात लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी कायदा होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असतांना खरेतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी हा कायदा राष्ट्रव्यापी करून खर्या अर्थाने समाजाला न्याय दिला पाहिजे. ते सोडून संकल्पनेला नाकारणे हे उत्तरदायित्व झटकणेच होय !
एका धर्माच्या व्यक्तीने दुसर्या धर्माच्या व्यक्तीसमवेत लग्न करणे वाईट नाही; मात्र स्वत:ची खोटी ओळख देत लग्न करणे, मुले झाल्यावर त्यांना सोडून देणे, ही गंभीर घटना आहे.
समिती स्थापन केल्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
केवळ कायदा करून चालणार नाही, तर त्याची कठोर कार्यवाही व्हायला हवी. ही कार्यवाही किमान ५ वर्षे झाली, तर लव्ह जिहादी हिंदु तरुणींकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिंमत करणार नाहीत.
राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज काही वर्षांपासून सक्षम अशा धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत होते. त्या अनुषंगाने समिती स्थापन झाल्याने देशातील सर्वांत कठोर धर्मांतरविरोधी कायदा लवकरच राज्यात येईल !
महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी लवकरात लवकर कायदा करून या प्रकरणात होरपळणार्या हिंदु युवतींना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा !