राज्य सरकारने ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी
श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
फेरीच्या समारोपप्रसंगी ‘हिंदूंनी अशा घटनांपासून मुलींना जागृत करून त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. ही परिस्थिती उद्या आपल्या दारात येऊ शकते’, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पुढाकाराने परभणीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.
नवविवाहित हिंदु-मुसलमान जोडप्याचा विवाहानंतरचा समारंभ (रिसेप्शन) स्थानिक धार्मिक संघटनांनी थांबवले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने यासंदर्भात ट्वीट प्रसारित केले होते. त्याने टि्वटरवर ‘लव्ह जिहाद’ हा ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्रेंड’ केला.
‘सलीमविरुद्ध तक्रार देऊनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही’, असा आरोप सुहासिनीच्या घरच्यांनी केला होता. तक्रारीची नोंद न घेणारे पोलीस जनताद्रोहीच होत !
‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीही येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली.
असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी गुजरातच्या कच्छमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी केले.
राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, लव्ह जिहादी आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे करत आहोत, असे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेने म्हटले आहे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरच आणावा, या मागणीसाठी इचलकरंजी येथील मलाबादे चौकात विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची निर्घृण हत्या करणार्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदारांना देण्यात आले.