बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्याची योजना !
आंतरराष्ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का ?
आंतरराष्ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का ?
पोलीस आणि प्रशासन यांना असा आदेश का द्यावा लागतो ? ते स्वतःहून याविरोधात कारवाई का करत नाहीत ? असा आदेश दिला नाही, तर पोलीस आणि प्रशासन चुकीच्या गोष्टींवर कारवाई करणार नाहीत का ?
मुसलमान कितीही उच्चशिक्षित असले, तरी त्यांच्यातील धर्मांधता यत्किंचितही अल्प होत नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होते !
अवैध बांधकामांचे प्रकरण न्यायालयात गेले की, ते वर्षानुवर्षे रेंगाळत रहाते. यासाठी सरकारने जलद गतीने निकाल लागण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे !
कोल्लमोग्रु गावात लव्ह जिहादद्वारे हिंदु तरुणीला पळवून नेण्याचा मुसलमान तरुणाचा डाव एका बसवाहकाच्या दक्षतेमुळे फसला.
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही लव्ह जिहाद्यांवर कठोर कारवाईच होत नसल्यामुळे त्यांचे वारंवार असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे पोलिसांना लज्जास्पद !
धर्मशिक्षण नसल्यामुळेच विवाहित हिंदु महिला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून एका विवाहित मुसलमानासमवेत पळून जाते !
त्यांच्या बिनसरकारी संस्थांकडून अशा फसवलेल्या मुलींना घराबाहेर न पडण्यासाठी ‘तुम्हाला समाज स्वीकारणार नाही’, असे सांगितले जाते. या संस्थांविरोधात तक्रारी करून आणि त्यांना निधी कुठून येतो? ते पाहून तो बंद केला गेला पाहिजे. इथे अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ?
राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे; मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पहाता मुलींच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लवकरात लवकर सिद्ध करण्याची अधिक आवश्यकता आहे