‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार !

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदु संघटनांचे २०० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा !

‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून अगस्ती ऋषि आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे.

शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा ! 

घुसखोरांविरोधातील मुंबईतील मूक निदर्शनात हिंदु जनजागृती समितीची मागणी ! मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांमुळे रोजगाराची समस्या, सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी आदी अनेक समस्या वाढत आहेत. असे असूनही मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणाविरोधात सरकारकडून ठोस कृती करण्यात आलेली नाही. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य … Read more

‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे आंदोलनाद्वारे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यान !

कार्यक्रमाच्या शेवटी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. त्याला उपस्थित शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.

‘छावा’ चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यावे !

राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘छावा’ चित्रपट विद्यार्थी, युवक यांसह सर्व लोकांपर्यंत पोचावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

खेड तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

नाशिकमध्ये पोलिसांनी राबवली धडक मोहीम !

अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन क्लिनअप’ !

हिंदु जनजागृती समितीने राष्‍ट्र आणि धर्म यांविषयी दिलेली माहिती ही काळाची आवश्यकता ! – पू. प्रमोद केणे (काका), जय गिरनारी दत्त संप्रदाय

जय गिरनारी दत्त संप्रदायाचे पू. प्रमोद केणे यांनी सनातनच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहून ते म्‍हणाले, ‘‘प्रदर्शनाची मांडणी पुष्‍कळ चांगली आणि वैविध्‍यपूर्ण आहे. प्रदर्शनातील बर्‍याच जणांना ठाऊक नसलेली वैशिष्ट्‍यपूर्ण..