पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन !
या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, मावळा प्रतिष्ठान, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, मावळा प्रतिष्ठान, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पहलगाममधील जिहादी आक्रमण हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती
हिंदु जनजागृती समितीच्या या आंदोलनास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, १७५ हून अधिक हिंदूंचा कोल्हापूर येथील घंटानाद आंदोलनात सहभाग
अहिल्यानगर येथील पुणतांबा येथे महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. पुणतांबा येथे एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असून १३ डिसेंबरला हनुमान मंदिरात, तर २३ डिसेंबरला महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली.
आंदोलकांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन साखळी आंदोलन केले. बांगलादेशामधील हिंदूंचे रक्षण करा ! त्यांना संरक्षण द्या ! बांगलादेशी घुसखोरांना हाकला ! बांगलादेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला !
वास्तविक हिंदूंवर अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये. सरकारने स्वतःहून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
गेले काही महिने बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे, घरे, दुकाने आदी नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात टाकण्यात येत आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.