चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित !

शिक्षणाधिकार्‍यांनी कामात अनियमितता करणे लज्जास्पद !

NCERT New Proposal : ९ वी ते १२ वीपर्यंतच्‍या मूल्‍यमापनात अमूलाग्र पालट : ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा नवा प्रस्‍ताव !

यांतर्गत इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण बारावीच्‍या निकालात समाविष्‍ट करण्‍याचा प्रस्‍ताव आहे.

FIR Against Sandip Ghosh : ‘राधा-गोविंद कर’ वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने कागदपत्रे सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.

Convocation In Indian Style : आता दीक्षांत समारंभ ब्रिटीशकालीन काळ्या झग्यामध्ये (‘गाऊन’मध्ये) नाही, तर भारतीय पोशाखात होणार !

केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सध्याची इंग्रजी शिक्षणपद्धत पालटून तीही पूर्णपणे भारतीयच करण्यासाठी पावले उचलावीत !

MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश

भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्‍येक राज्‍यांनी असा निर्णय घेण्‍यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्‍याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

Pakistani Flag School Skit : नाटकामध्ये मुलांच्या हाती दिला पाकिस्तानी राष्ट्रध्वज – शाळेची मान्यता रहित करण्याचा आदेश

अशा प्रकरणात प्रशासनाने योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा !

संपादकीय : पुस्तकांत काय आहे ?

मदरशांमध्ये दिले जाणारे हिंदु आणि राष्ट्र द्वेषी शिक्षण पहाता देशभरातील सर्वच मदरशांची चौकशी करण्याचे धाडसी पाऊल सरकारने उचलावे !

Bihar Madrassas Pakistani Books : बिहारमध्ये सरकारी अनुदानावर चालणार्‍या मदरशांमध्ये शिकवली जातात पाकिस्तानात छापलेली पुस्तके !

मदरशांना अनुदान देणार्‍या सरकारला तेथे काय शिकवले जाते ?, याकडे लक्ष कसे नाही ? कि मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे ?

MP Madarsa : मदरशांमध्ये मुसलमानेतर विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिल्यास मान्यता रहित होणार !

हा आदेश संपूर्ण देशासाठीच केंद्र सरकारनेच दिला पाहिजे आणि वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे !

Jai Hind In Haryana Schools : विद्यार्थ्‍यांनी अभिवादन करतांना ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय हिंद’ म्‍हणावे !

हरियाणातील भाजप सरकारचे राज्‍यातील शाळांना निर्देश