Meghalaya Ramkrishna Mission School Attacked : मेघालयात भूमीच्या वादातून रामकृष्ण मिशन शाळेची जमावाकडून तोडफोड
शाळेची भूमीवर मावकिनरे आणि मावलिन या २ गावांचा सामुदायिक हक्क आहे. जेव्हा जमीन रामकृष्ण मिशनला देण्यात आली, तेव्हा दोन्ही गावांच्या प्रमुखांनी त्यावर सहमती दर्शवली. आता मावलिन गावातील लोकांनी ही भूमी परत मागितली आहे.