ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस ‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’ पुरस्काराने सन्मानित !
‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’च्या वतीने स्वतःच्या कर्तृत्वाने ठाणे शहराचे नाव उंचावणार्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणार्या ठाण्यातील एका मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते.