Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने परिचारिका अभ्यासक्रमावर घातली बंदी !
भारतात स्त्रीस्वातंत्र्य नाही, असे म्हणणारे अफगाणिस्तानमधील अशा स्त्रीद्वेषी निर्णयांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
भारतात स्त्रीस्वातंत्र्य नाही, असे म्हणणारे अफगाणिस्तानमधील अशा स्त्रीद्वेषी निर्णयांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
इकरामुद्दीन कामिल यांची मुंबईतील अफगाण मिशनमध्ये कार्यवाहक वाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काबुलमधील तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, दोन्ही देशांनी विशेषतः मानवतावादी आधारावर सहकार्यासह इतर सूत्रांवर लक्ष देण्यावर भर दिला.
मनुस्मृती स्त्रीविरोधी असल्याची आरोळी ठोकत हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे कथित स्त्रीमुक्तीवाले तालिबानकडून महिलांवर घातले जाणारे जाचक प्रतिबंध यांवर कधीच काहीच बोलत नाहीत !
तालिबान प्रशासनाच्या न्याय मंत्रालयाने या आठवड्यात औपचारिकपणे नैतिकता नियंत्रित करणार्या नियमांची एक लांबलचक सूची प्रसारित केली आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने काढलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचार्यांना दिवसातून ५ वेळा नमाजपठण करावे लागणार आहे. ‘असे न केल्यास शिक्षेसाठी सिद्ध रहा’, असे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने म्हटले आहे.
तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !
अफगाणिस्तानसारख्या इस्लामी देशामध्ये मुसलमानांनी काहीही हिंसक कृत्य न करताही तेथे मोहरमवर निर्बंध आणले जातात, तर भारतात मोहरमच्या मिरवणुकींत हिंसाचार होऊनही त्यावर निर्बंध आणले जात नाहीत !
इस्लामिक स्टेट खोरासानचे तालिबानविरुद्ध युद्ध !
विशेष म्हणजे अफगाणिस्तानविषयी चर्चा करण्यासाठीच्या एखाद्या बैठकीत तालिबानचे नेते उपस्थित रहाण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती.