तळवडे (राजापूर) येथे पार पडले ‘विशाल हिंदु संमेलन’
श्री. विनय पानवळकर म्हणाले की, राष्ट्र-धर्माच्या दु:स्थितीचे मुख्य कारण म्हणजे हिंदूमधील धर्मशिक्षणाचा अभाव ! त्यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणवर्ग घेते. हे वर्ग आपापल्या गावांत चालू करावेत.
श्री. विनय पानवळकर म्हणाले की, राष्ट्र-धर्माच्या दु:स्थितीचे मुख्य कारण म्हणजे हिंदूमधील धर्मशिक्षणाचा अभाव ! त्यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणवर्ग घेते. हे वर्ग आपापल्या गावांत चालू करावेत.
‘आज आपण ‘आपल्या घरातील चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचा स्रोत असलेले देवघर कसे असावे ?’, याविषयी माहिती पाहूया.
बसवेश्वर मंडळात अक्षय्य तृतीया आणि बसवेश्वर जयंती साजरी केली. मंडळातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन केल्यावर स्थानिक युवकांनी अन्य लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘डी.जे.’ लावण्याचे रहित करून लेझीम पथकाद्वारे आदर्श मिरवणूक काढली.
वैशाख मास विशेषत्वाने ओळखला जातो, तो या मासातील अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तामुळे ! आज आपण अक्षय्य तृतीयेच्या पुण्यकारक दिवशी करण्याची धर्मकार्ये पाहूया.
वैशाख मासात जो आळसाचा त्याग करून ‘एकभुक्त, नक्त (केवळ रात्री एकदाच अन्न ग्रहण करणे) किंवा अयाचित् (कुणी स्वतःहून आपल्याला अन्न आणून दिले, तर ते आणि तेवढेच अन्न ग्रहण करणे)’, ही व्रते करतो, त्याची इच्छित शुभकामना पूर्ण होते…
‘सत्पात्रे दान करणे, हे प्रत्येक मनुष्याचे परम कर्तव्य आहे’, असे हिंदु धर्म सांगतो. सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो.
‘पुरुषांचे उजवे अंग, पोट, नाभी, हृदय किंवा मस्तक या ठिकाणी पाल पडली असता शुभ फळ जाणावे. पुरुषांच्या डाव्या अंगावर पाल पडल्यास अशुभ फळ जाणावे. हे सर्व स्त्रियांच्या संदर्भात उलट समजावे.
सत्पात्रे दान म्हणजे सत्च्या कार्यार्थ दानधर्म करणे ! दान केल्याने मनुष्याचे पुण्यबळ वाढते, तर ‘सत्पात्रे दान’ केल्यामुळे पुण्यसंचयासह व्यक्तीला आध्यात्मिक लाभही होतो. अक्षय्य तृतीयेला पुढीलप्रमाणे ‘सत्पात्रे दान’ करता येईल.