विवाह विधींचे महत्त्व !
विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवण, मद्य पिणे, हुंड्यासह अन्य वस्तूंची देवाण-घेवाण करणे एवढेच नाही. तो एक पवित्र सोहळा आहे. यामुळे स्त्री आणि पुरुष यांना पती-पत्नी असा दर्जा प्राप्त होतो.’
विवाह म्हणजे नाच-गाणे, जेवण, मद्य पिणे, हुंड्यासह अन्य वस्तूंची देवाण-घेवाण करणे एवढेच नाही. तो एक पवित्र सोहळा आहे. यामुळे स्त्री आणि पुरुष यांना पती-पत्नी असा दर्जा प्राप्त होतो.’
‘हिंदु राष्ट्र आल्यावर मुसलमानांचे आणि ख्रिस्त्यांचे काय होणार ?’, असा प्रश्न विचारणारे ‘धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंचे काय होत आहे ?’, यावर ते बोलत नाहीत ! चीनचे अनुकरण नाही, तर त्या धर्तीवर कठोर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.
प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरित्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज व्यक्तीवर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात.
अक्षय्य तृतीयेला भावपूर्ण उदककुंभ दान करून देवता आणि पितर यांची कृपा संपादा !
वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसमवेतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये; म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हीच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ?
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विकणार्या दुकानदाराचे केले प्रबोधन !
सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.
‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
ज्या देशातून, भूमीतून वेदांचे उच्चाटन झाले, ते देश, भूमी नष्ट झालेली दिसून येते. देशाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल, तर वेदांचे उच्चारण, वेदांचे रक्षण आणि ते आचरणामध्ये कसे आणायचे ? याचे शिक्षण द्यायला हवे.