ब्राह्मणांवर आक्षेपार्ह विधान केल्याने कारवाई

इंदूर (मध्यप्रदेश) – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मणांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावरून त्यांच्याविरुद्ध येथील पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराने अनुराग कश्यप यांना आव्हान दिले आहे की, कश्यप इंदूर येथे आल्यावर त्यांना धडा शिकवला जाईल.
viFIR filed against film director Anurag Kashyap in Indore and Mumbai!
Action taken over objectionable remarks against Brahmins#HateSpeech #Phule pic.twitter.com/jOQLYSgPxR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
‘फुले’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने स्थगिती आणल्यानंतर कश्यप यांनी ब्राह्मणांवर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी क्षमा मागितली आहे.
View this post on Instagram
|