बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ‘बांगलादेश हिंदु संघटने’च्या नेत्याची हत्या !
बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?
बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! सरकार याविषयी बांगलादेशकडे किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवणार का ?
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. केंद्र सरकारने या देशांतील मुसलमानेतर नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठीचे अर्ज मागवले आहेत.
पाक सैन्याने वर्ष १९७१ मध्ये बांगलदेशमध्ये केलेला नरसंहार संपूर्ण जगाला ठाऊक आहे, त्याने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी तो झाकता येणार नाही.
‘क्वॉड’मध्ये सहभागी होण्यावरून धमकी देणार्या चीनला बांगलादेशने सुनावले !
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशाच्या दौर्यावर गेले असता, तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला होता. या प्रकरणी जिहादी संघटना हिफाजत-ए-इस्लामचा संयुक्त सरचिटणीस मामूनुल हक याला अटक केली.
क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….
बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’
अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.