India Bangladesh Land Swap : भारताने करारानंतर ५० वर्षांनंतर बांगलादेशाला दिली ५६ एकर भूमी आणि मिळवली १४ एकर भूमी !

भारताकडून सीमा सुरक्षा दल आणि बांगलादेशकडून बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात ध्वज बैठकीत भूमींची देवाणघेवाण झाली.

Bangladesh India Out Campaign : विरोधकांनी प्रथम त्यांच्या पत्नींच्या भारतीय साड्या जाळून दाखवाव्यात ! – बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांना सुनावले !

बांगलादेशात हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या भूमीवर मुसलमानांकडून अनधिकृतरित्या बांधली जात आहे मशीद !

बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू आणि त्यांची धार्मिकस्थळे यांचे रक्षण करणे भारताचे दायित्व आहे; त्यादृष्टीने सरकारने आता तरी पावले उचलावीत, अशी हिंदूंची मागणी आहे !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी नेत्याकडून हिंदु ढाबा चालकावर प्राणघातक आक्रमण !

सत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे !

Bangladesh Hindus Exodus : बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय !

बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

Rooh Afza : हमदर्द लॅबोरेटरीज’ने ‘रूह अफजा’ सरबतच्या नावाखाली रसायन विकले !

ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !

Taliban Threatens Pakistan : पाकिस्तानची शकले पाडून दुसरा बांगलादेश निर्माण करण्याची तालिबानची धमकी !

संतप्त पाकिस्तानी यासाठी भारताला ठरवत आहेत दोषी !

SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !

भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !

Bangladesh Rohingya Refugees : रोहिंग्या आमच्यासाठी ओझे बनल्याने त्यांना देशात घेणार नाही ! – बांगलादेश

बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे.