असे भारत का करत नाही ?

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.

बांगलादेशमध्ये १२ हिंदूंची हत्या, १७ बेपत्ता, २३ महिलांवर बलात्कार, तर १६० पूजा मंडप अन् मंदिरे यांची जाळपोळ

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे

रंगपूर (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या ६५ घरांची जाळपोळ

यात २० घरे पूर्णपणे जळून त्यांची राख झाली आहे. या आक्रमणामागे फेसबूकवर एका हिंदु व्यक्तीकडून करण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंदूंवर आक्रमण : ४० जण घायाळ

गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

श्री दुर्गादेवी पूजा मंडपावरील आक्रमणे, हा सुनियोजित कट ! – बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल

सत्तेत असलेल्या बांगलादेशी अवामी लीगचे धर्मांध कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करण्यास नेहमीच पुढे असतात, हे अनेक घटनांत दिसून येते. त्याविषयी कमाल यांना काय म्हणायचे आहे ?

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण करून तेथील विविध देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या या स्थितीविषयी मानवाधिकार संघटना का बोलत नाहीत ?

बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशात अशा घटना धर्मांधच करणार, हे स्पष्ट आहे. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अशा घटना घडण्यासह एरव्ही वर्षभर कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात, यातून इस्लामी देशात हिंदूंची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते !

सागरी सीमेच्या वादामुळे बांगलादेशाची भारताच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांत याचिका !

आता छोटा बांगलादेशही भारताला डोळे वटारून दाखवत आहे. यातून भारताने आक्रमक परराष्ट्रनीती राबवणे किती आवश्यक आहे, हे स्पष्ट होते !

अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये आतंकवाद पसरण्याचा धोका ! – भारतातील रशियाचे राजदूत

अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?