सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !
मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा परिणाम वन्य प्राण्यांना खाद्यासह मुख्यत्वेकरून पाणी मिळण्यावर होत आहे.
मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा परिणाम वन्य प्राण्यांना खाद्यासह मुख्यत्वेकरून पाणी मिळण्यावर होत आहे.
लिक्विड रॉकेट इंजिन हे पी.एस्.एल्.व्ही.च्या वरील टप्प्याचे इंजिन आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे इस्रोला इंजिनमधील भागांची संख्या १४ वरून १ वर आली. त्यामुळे ९७ टक्के कच्च्या मालाची बचत तसेच उत्पादनासाठीचा एकूण वेळ ६० टक्क्यांनी अल्प झाला !
९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !
गदापूजनाने होणारी शौर्यजागृती हिंदूंमध्ये रामराज्याच्या संघर्षासाठी आवश्यक ती ऊर्जा निर्माण करील !
हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.
श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन
९ सहस्र धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ झाले अद्वितीय क्षणांचे साक्षीदार !
या स्वच्छतेत अवघड ठिकाणी उगवलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहणाच्या तंत्राचा वापर करण्यात आला. या स्वच्छतेत देवस्थान समिती, ग्रामपंचायत जोतिबा, जिल्हा प्रशासन, ‘समित ॲडव्हेंचर’ यांचे सहकार्य लाभले, तसेच ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांचे मार्गदर्शन लाभले.