स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून सनातन वह्यांचे वाटप !

देशाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान’कडून येथील माध्यमिक विद्यालयाच्या अंगणवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक असे १७६ विद्यार्थी, तसेच १५ शिक्षक यांना ‘सनातन संस्थे’च्या संस्कार वह्यांचे वाटप करण्यात आले होते.

सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने  हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याने त्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

Muslims In Agniveer Scheme : मुसलमान तरुणांनी ‘अग्निवीर’ बनून देशसेवा करावी ! – काझी साकीब अदीब

मशिदींमधून यापूर्वी कधीही भारतीय सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ऐकिवात आले नव्हते, त्यामुळे ‘या आवाहनामागे कुठले षड्यंत्र आहे का ?’, असा संशय कुणाला आल्यास आश्‍चर्य वाटू नये !

वडाळा (मुंबई) येथे १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथील सहकार नगर मैदान येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर प्रवचन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाकडून इंदूर येथे ‘स्वच्छ मंदिर समृद्ध मंदिर’ मोहीम !

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढकार घेऊन कृती करणार्‍या ‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाचे संपादक डॉ. अर्पण जैन यांचे अभिनंदन ! हल्लीच्या तथाकथित निधर्मी प्रसारमाध्यमांमध्ये अशी धर्माभिमानी वृत्तसंकेतस्थळे आणि संपादक असणे, हा हिंदूंसाठी आशेचा किरण !

‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !

समाजातील सर्व स्तरांवरील लोकांना लाभदायक ठरलेले हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ !

बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.

Protected Forest For Tamnar Project : गोव्यातील तमनार प्रकल्पासाठी धारबांदोडा येथील १७ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित

तमनार वीजवाहिनी प्रकल्पासाठी गोव्यातील ७८.२९७ हेक्टर भूमी वापरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर झाडे लावून पर्यावरणाची होणारी हानी भरून काढण्यासाठी राज्याच्या वन खात्याने सांगोड, धारबांदोडा येथे १७.२२८ हेक्टर भूमी संरक्षित वनक्षेत्र म्हणून अधिूसचित केले आहे.