परिवहन विभागातील अपव्यवहार प्रकरणी बजरंग खरमाटेच्या चौकशीची मागणी !
भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे याच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारातील सहभागावर प्रश्न उपस्थित केला.
भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे याच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारातील सहभागावर प्रश्न उपस्थित केला.
धर्मसभेत श्रीक्षेत्र सरलाबेट येथील श्री रामगिरी महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींची नोंद घेत विद्यापीठ प्रशासनाने चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून अश्लील कृत्य करणार्या अनिल गायकवाड या तरुणाला अटक केली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी कठोर कारवाई करणे अपेक्षित !
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘पुणे सार्वजनिक सभा’ यांच्याकडून ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणार्या कै. ग.वा. जोशी यांनी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली आहे.
मंदिरांत हिंदूंना सनातन हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी येथे केले. मनुदेवी, यावल (जिल्हा जळगाव) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त ते बोलत होते.
शीख निर्वासितांना त्यांची पगडी काढायला लावल्याचा, तसेच महिला आणि लहान मुले यांना बेड्या घातल्याचा वृत्तांविषयी भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.
इम्रान प्रतापगढी यांनी सामाजिक माध्यमांतून ‘ऐ खून के प्यासे, बात सुनो’ ही कविता प्रसारित केली होती. यावरून त्यांच्या विरोधात गुजरात पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
अफगाणिस्तानमध्ये हिंदू औषधालाही नाहीत आणि बांगलादेशातही हीच स्थिती येणार आहे. भारताने आता गांधीगिरी थांबवली पाहिजे अन्यथा इतिहास क्षमा करणार नाही !
आंदोलकांनी सरकारला एका आठवड्याची मुदत दिली आहे. जर त्यांच्या मागण्यांवर कारवाई झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन होईल.