Russia Reproduction Plan : मुले जन्माला घालण्यासाठी अल्पवयीन मुलींना १ लाख रुपये देण्याचा रशिया सरकारचा निर्णय !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अनेकदा म्हटले आहे की, मोठी लोकसंख्या देशाला मोठे सैन्य तयार करण्यास साहाय्य करते. यामुळे देश शक्तीशाली बनतो.