Ayurveda Doctor Recruitment : ब्रिटनमध्ये आयुर्वेदाच्या १० सहस्र डॉक्टरांची भरती होणार !
ब्रिटनमध्ये आयुर्वेदाच्या औषधांचा वापर झपाट्याने वाढत आहे. आता ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेत आयुर्वेदाचा औपचारिक समावेश करण्याची सिद्धता चालू झाली आहे. एका सर्वपक्षीय समितीने आयुर्वेदाची प्रभावी आणि उत्तम औषध प्रणाली म्हणून शिफारस केली आहे.