भारताची आर्थिक क्षेत्रात होत असलेली अभिमानास्पद घोडदौड !
भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावर जबरदस्त प्रदर्शन होत आहे. भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन (एकावर १२ शून्य) डॉलर पार झाली आहे. आता ती ४.३ ट्रिलियन डॉलर झाली आहे. गेल्या १० वर्षांत भारताने ‘जीडीपी’ (सकल राष्ट्रीय उत्पादन) दुप्पट केला आहे.