Bangladesh Politics : महंमद युनूस यांना मुख्य सल्लागार नियुक्त करण्यास बांगलादेशाच्या सैन्यदलप्रमुखांचा होता विरोध !
बांगलादेशामध्ये शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते आणि बांगलादेशाचे सैन्य यांच्यातील वाद उघडकीस आला आहे.