धर्मांधांना सोडून हिंदूंना फाशी देण्याचा प्रयत्न जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानांना धमकावण्याचा किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तारच्या मेजवानीच्या वेळी दिली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/895210.html