
दौसा (राजस्थान) – येथील पोलिसांनी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नेपाळमधील १० मुसलमानांना भारत-नेपाळ सीमेवर पाठवले असून तेथून त्यांना नेपाळमध्ये पाठवले जाणार आहे. यात ५ पुरुष आणि ५ महिला आहेत. पोलीस उपअधीक्षक रवि प्रकाश शर्मा म्हणाले की, हे सर्व लोक तबलिगी जमातचे आहेत, जे ४ मार्च या दिवशी धार्मिक कार्यासाठी नेपाळहून भारतात आले होते; परंतु त्यांनी येथे देशविरोधी कारवाया चालू केल्या.
संपादकीय भूमिकाएकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या हिंदूबहुल नेपाळमधून मुसलमान भारतात येतात आणि देशविरोधी कारवाया करतात, हे दोन्ही देशांतील हिंदूंना लज्जास्पद ! |