सानपाडा येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिर !
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले आहे.
बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले आहे.
छत्रपती शिवरायांची शोभायात्रा महाराष्ट्रात अडवली जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
या सोहळ्याचा प्रारंभ २४ मार्चला सकाळी ७ वाजता दिंडी सोहळ्याने होईल. सोहळ्याच्या कालावधीत प्रतिदिन श्री हरिपाठ, कीर्तन, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत
‘पाश्चात्त्य संस्कृती आणि तत्त्वज्ञान फक्त भौतिक आणि सामाजिक विषयांचा अभ्यास करतात. याउलट हिंदु संस्कृती आणि तत्त्वज्ञान भौतिक अन् सामाजिक विषयांबरोबर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करतात आणि ईश्वरप्राप्ती या ध्येयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात.’
नागपूर दंगलीतील धर्मांधांविषयी भयावह माहिती उघड होत असतांनाही त्या विषयी पुरोगामी नेत्यांनी ‘ब्र’ही न काढणे, हे मुसलमानांचे लांगूलचालनच !
सर्व इष्ट फल देणार्या अशा हे ब्रह्मध्वज देवते, तुला मी नमस्कार करतो. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात नेहमी मंगल, म्हणजे चांगले घडू दे.
‘हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा, हा सण आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा करतो; कारण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तेव्हा सूर्योदयाच्या वेळी हीच तिथी होती.
गुढीपाडव्याविषयी करण्यात येणार्या जातीद्वेषमूलक प्रचाराचे खंडण करा आणि हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा !
इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडूलिंबात प्रजापति लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचा प्रसाद खातात.