कोकणातील साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करूया ! – नितेश राणे, पालकमंत्री, सिंधुदुर्ग
कोकणातील साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करूया. यासाठी येत्या काळात जिल्ह्यातील ग्रंथालये आधुनिक करण्यासह ‘ई-लायब्ररी’सारखा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन चालू आहे.