अशा राजाला सदैव हृदयात स्मरू ।

पराक्रमास त्या सीमा नसे, राजा माझा ‘मेरू’सम भासे । 
धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवरायांचीच प्रतिमा दिसे ॥ १ ॥ 

हाच समस्त महिला वर्गाने करूया मोठा निर्धार ।

महिलादिन केवळ म्हणण्यापुरतेच आहे महिलांना स्वातंत्र्य ।
पण खरेतर महिलांभोवती आहे अटी आणि बंधनांचे जणू पारतंत्र्य ।। १ ।।

जाती, वर्ण, लिंग, सर्व भेद विसरूनी ‘एकीचे बळ’ वाढवूया । 

‘जाती निर्मूलनासाठी अनेक वर्षे समाजसुधारक, साम्यवादी, राजकारणी अशा अनेकांनी प्रयत्न केले; मात्र समाजाच्या स्थितीत अपेक्षित पालट झालेला दिसत नाही; कारण ‘आरक्षण’ आणि ‘जातीच्या राजकारणा’ला खतपाणी घातले जात आहे.