Bulldozer Action Mhow (MP) : प्रशासनाने मशिदीजवळील १०० हून अधिक अतिक्रमणे बुलडोझरद्वारे पाडली !

प्रशासनाने हिंदूंवर आक्रमण होण्याची वाट न पहाता जेथे जेथे अतिक्रमणे आहेत, त्यांवर युद्धपातळीवर कारवाई केली पाहिजे !

Andhra Pradesh Cancelled Mumtaz Hotel Project : तिरुमला मंदिराजवळील ‘मुमताज हॉटेल’ प्रकल्प अखेर रहित

आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा निर्णय

Burhanpur Tension : नागपूरनंतर आता बर्‍हाणपूर जाळणार होते धर्मांध मुसलमान !

इस्लामच्या विरुद्ध कथित आक्षेपार्ह टिपणी केल्याचे सांगत पोलीस ठाण्याला घातला घेराव !

World Sindhi Congress Protest : जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ठिकाणी सिंधी नागरिकांकडून पाकविरोधात निदर्शने

सिंधू नदीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कालव्यांना केला विरोध

UP CM Yogiji : श्रीराममंदिरासाठी सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही !

असे केवळ संत अथवा संन्यासी असलेला शासनकर्ताच म्हणू शकतो, अन्यांमध्ये अशी धमक नाही ! असे संत शासनकर्ते सर्वत्र लाभले, तर या देशात रामराज्य आल्याविना रहाणार नाही !

Indore Dog Attack : इंदूर (मध्यप्रदेश) येथे कुत्र्यांनी २ वर्षांच्या मुलीवर केले प्राणघातक आक्रमण

व्यक्तीने आक्रमण केल्यावर जर कायद्यानुसार त्याला शिक्षा होत असेल, तर भटक्या कुत्र्यांना शिक्षा का केली जात नाही ? कुत्र्यांमुळे प्राण जाणार असतील, तर अशा कुत्र्यांना ठार मारणेच आवश्यक आहे, याविषयी सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे !

Ram Navami Rallies Across Bengal : बंगाल : रामनवमीला २ सहस्र मिरवणुकींत एकूण १ कोटी हिंदू सहभागी होणार !

बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती

Chandra Arya’s Candidacy Revoked : कॅनडाच्या सत्ताधारी पक्षाने भारतीय वंशाचे चंद्रा आर्य यांची उमेदवारी केली रहित !

खलिस्तानवाद्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्याचा हा परिणाम आहे का ?

Karnataka Muslim Reservation Bill : कर्नाटक : मुसलमानांना सरकारी कंत्राटामध्ये ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत

काँग्रेसचे सरकार म्हणजे मोगलांचे सरकार असल्याने याव्यतिरिक्त ते काय करणार ? अशांना निवडून देणारे हिंदू आत्मघात करत आले आहेत आणि पुढेही करत रहाणार आहेत. त्यामुळे ही स्थिती थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Indian Youth Political Engagement : ८१ टक्के भारतीय तरुणांचा राजकीय पक्षांवर विश्वास नाही ! – सर्वेक्षणाचे निरीक्षण

गेल्या ७८ वर्षांचा इतिहास पाहिल्यावर तरुणांचाच नाही, तर आबालवृद्धांचाही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. भविष्यात जनतेने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !